अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी

मुंबई ( २४ नोव्हेंबर ) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी (बु.) मांची हिल येथील अश्विनी रुरल आयुर्वेद महाविद्यालय या संस्थेस स्त्रीरोग प्रसुती तंत्र आणि बालरोगतज्ज्ञ या दोन विषयात आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभासक्रमासाठी प्रत्येकी पाच विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरू करण्यस मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सन 2017-2018 या शौक्षणिक वर्षापासून अटी व शर्तींच्या अधिन राहून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मधिल कलम 64 (5)ही मान्यता देण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget