मुंबई ( २२ जानेवारी ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत.
विद्यार्थी इलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नसल्याची अट मार्च 2019 च्या परीक्षेपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रामध्ये देखील याबाबत बदल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा