पालघर ( २८ मे २०१८ ) : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून मतमोजीणी 31 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 46.50 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. मतदानादरम्यान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड वगळता जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा