मुंबई ( ३० मे २०१८ ) : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. तर यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुले पास झाली आहेत.
कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 86.13 टक्के इतका निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांना निकाल बोर्डाच्या www.mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहता येईल.
एकूण निकाल - 88.41 टक्के
मुलांची टक्केवारी-85.23 टक्के
मुलींची टक्केवारी - 92.36 टक्के
अपंग - 91.78 टक्के
कला - 78.93 टक्के
विज्ञान- 95.85 टक्के
वाणिज्य- 89.50 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम- 82.18 टक्के
विभागवार निकाल -
कोकण- 94.85 टक्के
कोल्हापूर- 91 टक्के
औरंगाबाद- 88.74 टक्के
पुणे- 89.58 टक्के
नागपूर- 87.57 टक्के
लातूर- 88.31 टक्के
मुंबई- 87.44 टक्के
अमरावती- 88.08 टक्के
नाशिक- 86 .13 टक्के

टिप्पणी पोस्ट करा