(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भीम आर्मीच्या वतीने ​संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शहिद क्रांतिवीरांना अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

भीम आर्मीच्या वतीने ​संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शहिद क्रांतिवीरांना अभिवादन

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भीम आर्मी महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या वतीने आज ​संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शहिद क्रांतिवीरांना हुतात्माचौक हुतात्मा स्मारक मुंबई येथे अभिवादन करताना या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे ,कोअर कमिटी प्रमुख राजू झनके ,सुनील गायकवाड,जासंग बोपेगावकर,मेळाघाडीच्या नेत्या नेहाताई शिंदे,मंगलाताई गायकवाड,ऍड .म्हात्रे ,श्रीमती महाजन ,सीताराम लव्हांडे,विकी लव्हांडे ,जिल्हाप्रमुख संतोष वाकळे,महासचिव विजय कांबळे,प्रवक्ता विजय कांबळे,पालघर सरचिटणीस नरेशभाऊ मोरे ,रतन उघडे, रवींद्र दांडगे,किशोर गाडेकर , दिवा विभागप्रमुख प्रितेश पवार व भीम आर्मीचे इतर भीमसैनिक . कामगार चळवळ तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात रिपब्लिकन तसेच आंबेडकरी चळवळीचा सहभाग यावर यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget