मुंबई ( १५ मे २०१८ ) : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दिल्लीकडे वायू दलाच्या विशेष विमानाने आज प्रयाण झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, तिन्ही सेना दलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा