(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्थानिक लोकांनी केली दहिसर नदीची स्वच्छता | मराठी १ नंबर बातम्या

स्थानिक लोकांनी केली दहिसर नदीची स्वच्छता

मुंबई ( २० मे २०१८ ) : दहिसर नदी पात्रालगतची साफसफाई स्थानिक लोकांनी रविवारी सकाळी केली. नदी स्वच्छ मोहिमेत पालिकेचे आर - मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार आणि नॅशनल पार्कचे अधिकारी देवरे आणि त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते.

स्थानिक लोकांच्या सहकार्यामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिक काढण्यात आला. याकामी काटकर, मिलिंद कोळवणकर, राजू दिघे या पर्यावरण प्रेमींचा ही हातभार लागला. समाजसेवक विक्रम चोगले यांच्याद्वारे नदी स्वच्छ करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget