(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई ( १४ मे २०१८ ) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज मुंबईत भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डी. के. जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget