मुंबई ( १० मे २०१८ ) नगर विकास विभागाकडील अधिसूचनेद्वारे बृहन्मुंबई क्षेत्राची प्रारुप विकास योजनेस, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 31 (1) अन्वये ही मंजुरी देण्यात आली आहे. ही शासन अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर(कायदा व नियम) प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. या अधिसूचनेचा क्र. टिपीबी-4317/629/प्र.क्र.118/2017/वि.यो./नवि-11 दि. 8/05/2018 असा आहे.
टिप्पणी पोस्ट करा