प्रा.विकास चव्हाण यांना ''आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रा.विकास चव्हाण ( MA,B.Ed, MA(Edu), DSM, PGDCJ(M), M.Phil. ) यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मंगळवारी १ मे कामगार दिनानिमित्त कल्याण येथील के.सी.गांधी शाळेच्या कार्यक्रमात ''आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. मराठी १ नंबर बातम्या ३:११:०० PM Share to: Twitter Facebook URL Print Email Ετικέτες featured local
टिप्पणी पोस्ट करा