(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर निवडणूक शांततेत | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर निवडणूक शांततेत

पाऊस असूनही मतदानाची टक्केवारी वाढली

मुंबई ( २५ जून २०१८ ) : मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान पार पडले. मुंबई शिक्षक मतदारसंघात सुमारे 83.25 टक्के, मुंबई पदवीधर मतदारसंघात सुमारे 53.39 टक्के व कोकण पदवीधर मतदारसंघात सुमारे 73.79 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ जिल्हा निहाय मतदानाची प्राथमिक टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे, ठाणे-70.80 टक्के, पालघर-63.89 टक्के, रत्नागिरी-79.81 टक्के, रायगड-81.07 टक्के तर सिंधुदुर्ग-88.06 टक्के मतदान झाले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget