(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पी / उत्तर विभागातील धोकादायक इमारती | मराठी १ नंबर बातम्या

पी / उत्तर विभागातील धोकादायक इमारती

मुंबई ( ३१ मे २०१८ ) : महापालिकेच्या पी / उत्तर विभागातील ४६ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असून या इमारतीत राहणा-या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. या इमारतींची नावे व संबंधित महिती खालीलप्रमाणे आहे :

अ.    क्र.
प्रभाग क्र.
धोकादायक इमारतीचे नाव व पत्ता
३५
दशश्रीमाळी बिल्डींग नं. २, नसिंग लेन, मालाड (पश्चिम)
३५
दशश्रीमाळी बिल्डींग नं. ३, नसिंग लेन, मालाड (पश्चिम)
३५
दशश्रीमाळी बिल्डींग नं. ४, नसिंग लेन, मालाड (पश्चिम)
४६
जुगल किशोर, एस.व्ही.रोड, मालाड (पश्चिम)
४६
मनिष कुंज, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम)
४६
कमल कुंज, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम)
५५
शितल को.ऑ.हौ.सौ.लि. नसिंग लेन, मालाड (पश्चिम)
४६
बेस्ट व्हॅल्यू हायपर मार्केट, ए व बी वींग आणि एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम)
४६
केडीया शॉपिंग सेंटर आनंद रोड, मालाड स्टेशन जवळ, मालाड (पश्चिम)
१०
४६
गणेश प्रसाद, लिबर्टी गार्डन, रोड नं.१  मालाड (पश्चिम)
११
४६
श्री मालाड जैन युवक मंडळ मेडिकल रेलिफ सेंटर, मुक्ता बाग, मालाड (पश्चिम)
१२
३५
शाम निर्मल, नसिंग लेन,एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम)
१३
४६
कोठारे हाऊस, तुरेल पाखाडी रोड, मालाड (पश्चिम)
१४
४६
जय विकास को.ऑ.हौ.सौ. लि., रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम)
१५
४६
बाली हाऊस, लिबर्टी गार्डन, रोड नं. २ मालाड (पश्चिम)
१६
४६
महावीर कृपा, मामलेतदार वाडी, मेनरोड, मालाड (पश्चिम)
१७
४६
हरुण रशिद, विजयकरवाडी रोड, एस.व्ही रोड, मालाड (पश्चिम)
१८
४६
आर.डी.चाळ, स्टेशन रोड, मालाड (पश्चिम)
१९
४६
मार्तंड प्रसाद बिल्डींग,पी.जी रोड, मालाड (पश्चिम)
२०
४६
मार्तंड प्रसाद बिल्डींग, ए वींग पी. जी. रोड मालाड (पश्चिम)
२१
४६
शंकर निवास, उंदेराई रोड, मालाड (पश्चिम)
२२
४६
प्रगती निवास, पी.जी.रोड, मालाड (पश्चिम)
२३
४६
गिरीधारी लाल नंदलाल ओझा बिल्डींग, नाडीयादवाला कॉलनी नं. १, मालाड (प)
२४
४६
मोहनलाल मेनशन, उंदराई रोड, मालाड (पश्चिम)
२५
४६
हिरजी नर्सी चाळ, तुरेल पाखाडी रोड, मालाड (पश्चिम)
२६
४६
पी.पी आचोलकर चाळ, मालाड (पश्चिम)
२७
३५
डॅन रे अपार्टमेंट, डॉमनिक कॉलनी नं.२ ओर्लेम, मालाड (पश्चिम)
२८
४५
ब्लु बर्ड, ओर्लेम टँक रोड, मालाड (पश्चिम)
२९
३५
पार्क रोज को.ओ.हौ.सौ.लि.डॉमनिक कॉलनी, नं.२ ओर्लेम मालाड (पश्चिम)
३०
३५
इंदिरा भवन, कठीया वाडी चौक, खोतकुवा रोड, मालाड (पूर्व)
३१
३५
मेस्त्री भवन, राणी सती मार्ग, रहेजा टीपको, मालाड (पूर्व)
३२
३५
सवेरा हाईटस, अब्दुल हमीद रोड, मालवणी गेट नं. ५ मालाड (पश्चिम)
३३
४९
पोरोकॉल हाऊस ऑफ अवर लेडी ऑफ सी चर्च, मढ आर्यलँड मालाड (पश्चिम)
३४
४५
भालूभाई निवास व चंद्रावती निवास, दप्तरी रोड, मालाड (पूर्व)
३५
३६
प्लॉट नं. ६०, पुष्पा पार्क रोड नं. ३, मालाड (पूर्व)
३६
३६
जमीला बिल्डींग एविंग, पुष्पा पार्क रोड नं. ३, मालाड (पूर्व)
३७
३६
सरवर मंजील, पुष्पा पार्क रोड नं.३, मालाड (पूर्व)
३८
३६
गितांजली बिल्डींग, मालाड सबवे, मंचूभाई रोड, मालाड (पूर्व)
३९
३६
पंचशील बिल्डींग, सुभाष लेन, दप्तरी रोड, मालाड (पूर्व)
४०
३६
पुष्पा पार्क एच प्लॉट, एस. के. पाटील हॉस्पीटल जवळ, दप्तरी रोड, मालाड (पूर्व)
४१
३६
पुष्पा पार्क जी प्लॉट, एस. के. पाटील हॉस्पीटल जवळ, दप्तरी रोड, मालाड (पूर्व)
४२
३६
पुष्पा पार्क ई प्लॉट, एस. के. पाटील हॉस्पीटल जवळ, दप्तरी रोड, मालाड (पूर्व)
४३
४५
गौशाला चाळ, गौशाला लेन, दप्तरी रोड, मालाड (पश्चिम)
४४
४५
शिवबाग बिल्डींग, इस्टर्न मॉल समोर, दप्तरी रोड, मालाड (पूर्व)
४५
४६
श्रीकृपा बिल्डींग, लिबर्टी गार्डन रोड नं. १ मालाड (पश्चिम)
४६
४६
मलंग प्रसाद, लिबर्टी गार्डन रोड नं. १ मालाड (पश्चिम)

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget