(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जी / उत्तर विभागातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती | मराठी १ नंबर बातम्या

जी / उत्तर विभागातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती

मुंबई ( २ जून २०१८ ) : महापालिकेच्या जी / उत्तर विभागातील सी -१ वर्गवारीतील खासगी व महापालिकेच्या खालील इमारती धोकादायक व मोडकळीस आलेल्या घोषित करण्यात आल्या असून या इमारतीत राहणा-या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. या इमारतींची नावे व संबंधित महिती खालीलप्रमाणे आहे :

अ.     क्र.
धोकादायक इमारतीचे नाव व पत्ता
खासगी इमारती
अमृत महोत्सव वास्तु बिल्डींग, एन.सी.केळकर रोड. दादर (पश्चिम)
गिरी कुंज बिल्डींग, एल. जे. रोड, माहिम
३०, रेल व्हयूव बिल्डींग, सेनापती बापट रोड, माहिम
बु-हानी मंजिल, बौरी चाळ, वांजेवाडी, माहिम
खांडके बिल्डींग, नं.७ व ८, आर.के.वैद्य मार्ग, दादर (पश्चिम)
मंगेश भूवन सी.एच.एस.लि., डि. एल. वैद्य रोड, दादर (पश्चिम) 
कलकत्ता कनफेक्शनरी ऍण्ड शितला देवी इंडस्ट्रीयल इस्टेट, शितलादेवी मंदीर रोड, माहिम
महापालिकेच्या इमारती
राऊतवाडी बिल्डींग, जे.के.सावंत मार्ग, दादर (पश्चिम)
गोपीटॅक ट्रांझीस्ट कॅम्प, माहिम डिव्हीजन, सिटीलाईट सिनेमा जवळ, माहिम
१०
बंबुट चाळ, भाईदंरकर मार्ग, दादर.


===
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget