मुंबई ( १ जून २०१८ ) : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 4 जुलै 2018 पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विधान भवन, नागपूर येथे ही बैठक बोलविली आहे.
विधान सभेचे कामकाज बुधवार दि. 4 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे तर विधान परिषदेचे कामकाज हे दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश दि.31 मे 2018 रोजी राज्यपाल कार्यालयातून काढण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा