(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पाणी उकळून व गाळून पिण्‍याचे महापालिकेचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

पाणी उकळून व गाळून पिण्‍याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई ( १ जून २०१८ ) : पी/दक्षिण व पी/उत्तर विभागाच्‍या काही भागातील नागरिकांनी ०५ जून २०१८ पासून पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळून पिण्‍याचे महापालिकेचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड टेकडी जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक १ मधील भाग क्रमांक १ च्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते आणि आता ते पूर्ण झालेले आहे.
सदर जलाशय दुरुस्तीनंतर दिनांक ०५ जून, २०१८ रोजी कार्यान्वित करण्यात येत असल्याने पी/दक्षिण (पूर्व) व पी/उत्तर (पूर्व) म्हणजेच गोरेगांव (पूर्व) व मालाड (पूर्व) विभागातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणूनपुढील ७ दिवस गाळून व उकळून पिण्‍याचे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget