इंदूर ( १२ जून २०१८ ) : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, या आत्महत्येमागील कारण कळू शकलेले नाही.
भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून घेतल्याने त्यांना उपचारासाठी इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

टिप्पणी पोस्ट करा