(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दहावीचा निकाल जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

दहावीचा निकाल जाहीर

पुणे ( ८ जून २०१८ ) : दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली.

राज्यातील सुमारे 17 लाख 41 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के तर 87.27 टक्के मुले पास झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला आहे.

विभागवार निकाल -
कोकण- 96
कोल्हापूर- 93.88
पुणे- 92.08
मुंबई- 90.41
औरंगाबाद- 88.81
नाशिक- 87.42
अमरावती- 86.49
लातूर- 86.30
नागपूर- 85.97

या वेबसाईटवर निकाल पाहू शकता : -

http://www.mahresult.nic.in/

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget