(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ११ व १२ जुलै २०१८ रोजी ‘एल’ आणि‘एन’ विभागात पाणीपुरवठय़ाच्‍या वेळेत बदल | मराठी १ नंबर बातम्या

११ व १२ जुलै २०१८ रोजी ‘एल’ आणि‘एन’ विभागात पाणीपुरवठय़ाच्‍या वेळेत बदल

मुंबई ( ९ जुलै २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे घाटकोपर उच्चस्‍तरीय जलाशयाची पाण्याची टाकी क्रमांक १ चे संरचनात्मक दुरुस्तीचे कामप्रस्तावले आहे, त्यासाठी सदर टाकी रिकामी करण्यात येणार आहे. सदर कारणामुळे घाटकोपर उच्चस्‍तरीय जलाशयच्या पाण्याच्या टाकीक्रमांक २ मधून खालील नमूद प्रभागात बुधवार, दिनांक ११ जुलै २०१८ व गुरुवार, दिनांक १२ जुलै २०१८ रोजी प्रायोगिक तत्वावर सुधारितवेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येईल.


असल्फा आउटलेट झोन
सद्याची वेळ :-
सायंकाळी ५.३० ते रात्री ११.३० वा.
प्रस्तावित  वेळ (प्रायोगिक  तत्वावर) :-
सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वा.
एल विभागातील बाधीत प्रभाग क्र:- १५७ ते १५९ संघर्ष नगरखैरानी रोडयादव नगरलक्ष्मी नारायण मंदीर रोडदुर्गामाता गल्लीसरदारवाडीकचरा गल्लीजोशनगरजंगलेश्वर महादेव मंदीर मार्गकुलकर्णीवाडी,भानूशालीवाडीलॉयलका कंपाऊंडशीतल नगरबारदान गल्लीबुधिया कंपाऊंडअहमद राजा मार्ग.
असल्फा आउटलेट,  ६०कॉर्ड मेंन झोन
सद्याची वेळ :-
दुपारी १२.३० ते रात्री ११.३० वा.
प्रस्तावित  वेळ (प्रायोगिक  तत्वावर) :-
दुपारी १.३० ते रात्री १०.३० वा.
एल विभागातील बाधीत प्रभाग क्र:- १६०१६१ & १६४ बुद्ध विहारगाईवालाहिमालय सोसायटीनासे.रोडभीम नगरशिवाजी नगरजांभळीपाडासुंदरबागअशोक नगरराठोड मेडिकलगाझी मस्जिदसमता चाळगोविंद नगरवाल्मिकी नगरहिमालय सोसायटी रोडगैबनशाह दर्गा रोडसंजय नगरनूरानी मस्जिद,समता नगरहिल नं १गरिबी हटाव नगरनवजीवन सोसायटीकब्रस्तान रोडगैबनशाह स्कूलसाईबाबा टेम्पल इत्‍यादी.

एन विभागातील बाधीत प्रभाग क्र:- १२८ व १२९ भटवाडीगणेशवाडीकाजूटेकडीहनुमाननगरसोनिया गांधी नगरआर. बी. कदम मार्गराम जोशी मार्गआझाद नगरपारशीवाडी अकबर लाला कंपाऊंडकांदोजी डेरे मार्ग इत्‍यादी
या विभागातील नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget