नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : ग्रामीण रुग्णालयांना आवश्यक तो औषध पुरवठ्यासंदर्भात खरेदी करण्याबाबत अधिकचे अधिकार देण्यात येतील. तसेच यासंदर्भात तत्काळ आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सलाईनचा तुटवडा निर्माण झाल्याबद्दल सदस्य अनिल बाबर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनीही सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा