सदस्य सुभाष साबणे यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : विधानसभेचे सदस्य सुभाष साबणे यांची विधान सभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा विधानसभा तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी आज विधानसभेत केली. मराठी १ नंबर बातम्या १:४२:०० PM Share to: Twitter Facebook URL Print Email Ετικέτες featured maharashtra nagpur
टिप्पणी पोस्ट करा