(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई ( २७ ऑगस्ट २०१८ ) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासह अन्य मागण्यांकरिता समाजाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे व त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशू संवर्धन तथा दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, खासदार डॅा. विकास महात्मे तसेच शिष्टमंडळातील प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget