मुंबई ( २२ सप्टेंबर २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यामार्फत आयोजित केलेल्या सन – २०१८ च्या ‘श्री गणेश गौरव पुरस्कार’ स्पर्धेचा निकाल मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासस्थान, दादर येथे आज (दिनांक २२ सप्टेंबर, २०१८) जाहीर केला. याप्रसंगी स्पर्धेचे परीक्षक मंडळ व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल याप्रमाणेः-
प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-)
| |
स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, मॉडेल टाऊन, ग्लोरिया सोसायटीजवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०० ०५३.
| |
द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)
| |
शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर श्री गणेश मंडप, प्रेमनगर, पोलीस चौकीपासून आतमध्ये, कांजूरगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०४२.
| |
तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)
| |
गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश मैदान,
गं. द. आंबेकर मार्ग, मुंबई – ४०० ०३३.
| |
सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-)
| |
सतिश गिरकर, श्री गणेश क्रीडा मंडळ, जाधव चाळ, काजुकाडी,
सामराज हॉटेलजवळ, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई.
| |
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (रु.२०,०००/-)
| |
स्वप्नील नाईक, ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शेठ मोतीशाह लेन, माझगांव, मुंबई – ४०० ०१०.
| |
दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)
| |
१) नवतरुण मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, गांवदेवी नगर, गांवदेवी मंदीर, कोंकणीपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई – ४०० ०६८.
| |
२) हनुमान सेवा मंडळ, हनुमान मंदीर सभागृह, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई – ४०० ०१७.
| |
शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती – पारितोषिके (रु.२५,०००/-)
| |
पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, २/००८ पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग,
मुंबई – ४०० ०१३.
| |
प्लास्टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)
| |
१) महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गं. द. आंबेकर मार्ग,
परळ, मुंबई – ४०० ०१२.
| |
२) साईराज गणेशोत्सव मंडळ, न्यु कलईवाला चाळ, शहाजी राजे मार्ग,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०० ०५७.
| |
अवयवदान जागृतीः पारितोषिक रु.१५,०००/-
| |
बाल मित्र कला मंडळ, १ विजया हॉकर्स, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम),
मुंबई – ४०० ०८३.
|
प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे -
उत्कृष्ट मूर्तिसाठीः
|
१. इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
शंकर कवडे चाळ, संत कक्कया मार्ग, धारेश्वर मंदीर, धारावी,
मुंबई – ४०० ०१७.
|
२. पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (राणीबागचा राजा)
अनंत गणपत पवार लेन, २ राणीबाग, मुंबई – ४०० ०२७.
| |
३. शास्त्री नगर सार्वजनिक श्री. गणेशोत्सव मंडळ, शास्त्री नगर मनोरंजन मैदान, शास्त्री नगर, गोरेगांव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४.
| |
नेपथ्यासाठीः
|
१. अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश चौक,
डी. एन. नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०० ०५३.
|
२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाकोला, यशवंत नगर,
सांताक्रुझ (पूर्व) मुंबई – ४०० ०५५.
| |
३. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, गणेश मंदिर मार्ग, कस्तुरपार्क, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०० ०९२.
| |
४. पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवाजी मैदान, पार्कसाईट,
विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०७९.
| |
प्रबोधनासाठीः
|
१. बाळ गोपाळ मित्रमंडळ, (विलेपार्ल्यांचा पेशवा),
सिद्धीविनायक सोसायटी, श्रद्धानंद मार्ग, विस्तारित आझाद मार्ग,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०० ०५७.
|
२. मापलावाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, ८६, मापलावाडी,
शेठ मोतीशाह लेन, माझगांव टेलिफोन एक्सचेंजसमोर, माझगांव,
मुंबई – ४०० ०१०.
| |
३. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरगाव (पूर्व), एसबीआय कांजूर शाखा, कांजूर शिवसेना शाखा, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई – ४०० ०४२.
| |
४. श्री गोलदेऊळ सार्वजनिक उत्सव मंडळ, पहिली भंडारी स्ट्रीट (गोलदेऊळ), गिरगांव, मुंबई – ४००००४.
| |
५. रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री रामदूत हनुमान मंदिराशेजारी, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०० ०७७.
| |
पर्यावरणः
|
१. बाळ मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ल्याचा गणराज,
विठ्ठलवाडी, दयालदास मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०० ०५७.
|
२. जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रामजी लल्लू कंपाऊंड,
काळा मारुती मंदिरासमोर, महात्मा गांधी मार्ग, कांदिवली (पश्चिम), मुंबई– ४०० ०६७.
| |
३. शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (शिवडीचा राजा), प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण, शिवडी (पश्चिम), मुंबई – ४०० ०१५.
| |
सामाजिक कार्यासाठीः
|
१. धी वरळी आंबेडकर नगर सारर्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
धी वरळी आंबेडकर नगर को.ऑप.हौ.सोसा. वरळी, मुंबई – ४०० ०१८.
|
२. दुर्वांकुर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सी विंग, टॅरेस प्लॉट,
दुर्वांकुर गृहनिर्माण स. संस्था म., दादोजी कोंडदेव मार्ग,
राणीबाग, भायखळा (पूर्व), मुंबई – ४०० ०२७.
| |
३. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सिद्धीविनायक सभागृह,
इमारत क्रमांक ५७ जवळ, कन्नमवार नगर – १, विक्रोळी (पूर्व),
मुंबई – ४०० ०८३.
|
जनसंपर्क विभाग आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे हे ३० वे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत बृहन्मुंबईतील ७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. तज्ज्ञ परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली. मंगळवार, दिनांक १८ ते गुरुवार, दिनांक २० सप्टेंबर, २०१८ या कालावधीत प्राथमिक फेरी व शुक्रवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०१८ रोजी अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात या सर्व मंडळांचे परीक्षण केले. त्यानंतर हा अंतिम निकाल बंद पाकिटात स्वाक्षरीसह महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांचेकडे सादर केला. त्यानुसार महापौर यांनी या स्पर्धेचा आज निकाल जाहीर केला आहे.
या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून प्रा. नितीन केणी, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् ; परेश कारेकर, सदस्य, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ; परशुराम गुडलवार, कला शिक्षक, मनपा शिक्षण विभाग; प्रकाश बाडकर, वरिष्ठ माजी परिक्षक; ममता परब, सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर; हनुमंत सावंत, सदस्य, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ; प्रा. प्रशांत देसाई, रचना संसद महाविद्यालय, प्रभादेवी; प्रदीप पांडे, सदस्य, गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई व मारुती मोरे, उपाध्यक्ष - बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ या तज्ज्ञ परीक्षकांनी कामकाज पाहिले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर व परीक्षक श्रीमती ममता परब व बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष तथा परीक्षक मारुती मोरे यांना सन – २०१८ च्या ‘श्री गणेश गौरव पुरस्कार’ स्पर्धेच्यापरीक्षणाच्या कामाकरीता मिळालेले मानधन या दोघांनी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांचेकडे महापौर निधीकरीता देणगीदाखल सुपूर्द केले.
या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून प्रा. नितीन केणी, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् ; परेश कारेकर, सदस्य, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ; परशुराम गुडलवार, कला शिक्षक, मनपा शिक्षण विभाग; प्रकाश बाडकर, वरिष्ठ माजी परिक्षक; ममता परब, सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर; हनुमंत सावंत, सदस्य, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ; प्रा. प्रशांत देसाई, रचना संसद महाविद्यालय, प्रभादेवी; प्रदीप पांडे, सदस्य, गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई व मारुती मोरे, उपाध्यक्ष - बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ या तज्ज्ञ परीक्षकांनी कामकाज पाहिले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर व परीक्षक श्रीमती ममता परब व बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष तथा परीक्षक मारुती मोरे यांना सन – २०१८ च्या ‘श्री गणेश गौरव पुरस्कार’ स्पर्धेच्यापरीक्षणाच्या कामाकरीता मिळालेले मानधन या दोघांनी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांचेकडे महापौर निधीकरीता देणगीदाखल सुपूर्द केले.
टिप्पणी पोस्ट करा