मुंबई ( १५ ऑक्टोबर २०१८ ) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त, उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी महापौर दालनातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस आज (दिनांक १५ ऑक्टोबर, २०१८) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) प्रकाश कदम, महापालिका चिटणीस श्री. प्रकाश जेकटे हे मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा