(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जी उत्तर विभागातील 'जेवो' ना ''जेवो ऑफ दी मंथ'' चा पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या

जी उत्तर विभागातील 'जेवो' ना ''जेवो ऑफ दी मंथ'' चा पुरस्कार

मुंबई : महापालिकेच्या जी उत्तर विभागातील ऑउट ऑफ वे काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील जेवोना ( कनिष्ठ आवेक्षक ) जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जेवो ऑफ दी मंथ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जुलै महिन्याचा बहुमान राजेश भावसार व ऑगस्ट महिन्याचा रतनकानत सावंत या जेवो ना मिळाला. सहाय्यक आयुक्त यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान पत्र देवून त्यांना सन्मानित केले गेले. यावेळी सहाय्यक अभियंता रंजन बागवे, राजेश याटकर व सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक तानाजी घाग आणि ३५ जेवो उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त जेवो ने कामा व्यतरीक्त मनपाच्या धोरणास पुरक अशी सेवा दिली आहे. यामध्ये "माझा कचरा माझी जबाबदारी" या विषयावर आपापल्या क्षेत्रातील सोसायट्या, हॉल, मॉल, टॉवर, हॉटेल किंवा तत्सम ठिकाणी स्वछता विषयी जनजागृती केली. तसेच हाऊस टू हाऊस गार्बेज कलेक्शन वाढविले. त्यामुळे कनिष्ठ आवेक्षकाना प्रोत्साहन म्हणून त्यांना सन्मानित केले गेले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget