मुंबई ( १२ फेब्रुवारी २०१९ ) : जालना येथे तत्कालीन तालुका भूमी अभिलेख निरीक्षक बाबुराव नानासाहेब आर्दड यांना लाच घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याने दोषी ठरविलेल्या दिनांकापासून त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला.
उच्च न्यायालयाने आर्दड यांना 23 सप्टेंबर 2015 च्या निर्णयानुसार दोषी ठरवून सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कर्मचाऱ्यावरील दोष सिद्ध झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेच्या समन्यायी तत्त्वानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा