मुंबई दि. 12 : लातूर जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रस्तावित सामंजस्य करार हस्तांतरण आज कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले.
आज लातूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रजा फाऊंडेशन, कौशल्य विकास विभाग आणि माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, लातूर जिल्हा परिषद आणि टॉय बँक, औरंगाबाद जिल्हाधिकारी आणि मॅजिक बस, भंडारा जिल्हाधिकारी आणि मॅजिक बस, लातूर जिल्हाधिकारी आणि एसबीआय फाऊंडेशन, लातूर नगरपालिका आयुक्त आणि महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
सर्व सामंजस्य करारामुळे प्रामुख्याने कौशल्य वृध्दीगंत होण्याबरोबरच अद्ययावत प्रशिक्षण मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा