मुंबई, दि. 20 : राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या सर्व शासन व शासन अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचे वय 1 जानेवारी 2006 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 58 वरुन 60 वर्षे करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग्रंथपालांचे सेवानिवृत्तीचे वय 1 जानेवारी 2006 पासून 58 वरुन 60 वर्षे केल्यानंतर त्यांना देय असलेले सेवाविषयक सर्व लाभ देण्यास मान्यता देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग्रंथपालांचे सेवानिवृत्तीचे वय 1 जानेवारी 2006 पासून 58 वरुन 60 वर्षे केल्यानंतर त्यांना देय असलेले सेवाविषयक सर्व लाभ देण्यास मान्यता देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा