मुख्य निवडणूक अधिकारी यांचे स्पष्टीकरण
मुंबई ( २९ जानेवारी २०१९ ) : आगामी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याबाबतचे वृत्त समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉट्सॲपवर प्रसारीत होत आहे. हे वृत्त पूर्णत: चुकीचे असून भारत निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत लोकसभा निवडणुकांबाबतचा कार्यक्रम घोषित केलेला नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवरुन अशा प्रकारचे दिशाभूल करणारे वृत्त पसरविण्यात येऊ नय, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा