मुंबई ( २३ मार्च २०१९ ) : शहिद दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, उपसचिव संजय भोसले, अवर सचिव महेश वाव्हळ आदींनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा