लोकसभा निवडणूक-2019
286 पुरूष तर 37 महिला उमेदवारांचा समावेश
मुंबई ( १५ एप्रिल २०१९ ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात 17 मतदार संघामध्ये 323 उमेदवार राहिले आहेत. यात 286 पुरूष तर 37 महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. नंदूरबार - 11 उमेदवार (9पुरूष,2 महिला), धुळे – 28 (25पुरूष, 3 महिला), दिंडोरी-8 (7 पुरूष, 1 महिला), नाशिक-18(15पुरूष, 3 महिला), पालघर- 12 (11 पुरूष, 1 महिला), भिवंडी-15 (15पुरूष, 0 महिला), कल्याण-28(25पुरूष, 3 महिला), ठाणे-23(21 पुरूष, 2 महिला), मुंबई उत्तर-18(17 पुरूष, 1 महिला), मुंबई उत्तर-पश्चिम-21 (19 पुरूष, 2 महिला), मुंबई उत्तर पूर्व-27(20पुरूष, 7 महिला), मुंबई उत्तर-मध्य-20 (16 पुरूष, 4 महिला), मुंबई दक्षिण-मध्य-17 (15पुरूष, 2 महिला), मुंबई-दक्षिण-13 (13 पुरूष, 0 महिला), मावळ-21 (19 पुरूष, 2 महिला), शिरुर-23 (19 पुरूष, 4 महिला) आणि शिर्डी मतदारसंघात 20(20 पुरूष, 0 महिला).
भिवंडी, मुंबई-दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात एकूण 867 उमेदवार आहेत. यामध्ये 787 पुरूष उमेदवार तर 80 महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा