(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी नाही | मराठी १ नंबर बातम्या

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी नाही

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई ( २५ एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्याचे चुकीचे वृत्त समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉट्सॲपवर पसरविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget