(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा | मराठी १ नंबर बातम्या

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई ( १६ एप्रिल २०१९ ) : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे जीवनकार्य तसेच त्यांच्या अहिंसा, जीव दया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण देतो. राज्यातील सर्व लोकांना, मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget