(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन | मराठी १ नंबर बातम्या

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन

मुंबई ( २५ एप्रिल २०१९ ) : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे तीन दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget