मुंबई ( ३१ मे २०१९ ) : शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा