(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिज्ञा | मराठी १ नंबर बातम्या

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिज्ञा

मुंबई ( २१ मे २०१९ ) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. तसेच माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.

21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोध दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाचे सचिव नंदकुमार आदींसह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली व दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget