मुंबई ( ६ जून २०१९ ) : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून 1 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दि. 1 जुलै, 2019 पर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, तीन चर्च रोड, पुणे 411001. येथे अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवा https://sjsa.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा