(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यपाल – अमित शहा भेट | मराठी १ नंबर बातम्या

राज्यपाल – अमित शहा भेट


मुंबई (१ जून २०१९ ) : महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शनिवारी (दि. १ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. शहा यांची गृहमंत्रीपदावर नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच महाराष्ट्रातील घडामोडींबद्दल त्यांना माहिती दिली.

शुक्रवारी राज्यपालांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सदिच्छा भेट घेतली होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget