(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये ‘नंद्रजोग’ असे उच्चारण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये ‘नंद्रजोग’ असे उच्चारण्याचे आवाहन

मुंबई ( ६ जून २०१९ ) : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीन नंद्रजोग यांचे आडनाव मराठी भाषेत ‘नंद्रजोग’ असे लिहावे, अथवा उच्चारावे, असे आवाहन विधी व न्याय विभागाने केले आहे.

नंद्रजोग यांची नुकतीच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे आडनाव मराठीत विविध पद्धतीने उच्चारले जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये नंद्रजोग असे उच्चारण्यास/लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे विधी व न्याय विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget