मुंबई, दि. 17 : विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाची आज सुरुवात झाली. सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केली.
यात विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर, डॉ. निलम गोऱ्हे, रामराव अडकुते आणि हुस्नबानो खलिफे यांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा