(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर


मुंबई ( १६ जून २०१९ ) : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले,हे खातेवाटप पुढीलप्रमाणे:-

कॅबिनेट मंत्री:

राधाकृष्ण विखे पाटील:- गृहनिर्माण

जयदत्त क्षीरसागर:- रोजगार हमी व फलोत्पादन

ॲड. आशिष शेलार:- शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

डॉ. संजय कुटे:- कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण

डॉ. सुरेश खाडे:- सामाजिक न्याय

डॉ.अनिल बोंडे:- कृषी

प्राचार्य. डॉ. अशोक उईके:- आदिवासी विकास

प्रा. डॉ. तानाजी सावंत:- जलसंधारण

राम शिंदे :- पणन व वस्त्रोद्योग

संभाजी पाटील निलंगेकर:- अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण

जयकुमार रावल:- अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

सुभाष देशमुख:- सहकार, मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री:

योगेश सागर:- नगरविकास

अविनाश महातेकर:- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

संजय (बाळा) भेगडे:- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन

डॉ. परिणय फुके:- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आदिवासी विकास,

अतुल सावे:- उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget