मुंबई ( ४ जून २०१९ ) : मुझफर इब्राहिम परकार यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी दिनांक 7 जून रोजी दुपारी 3 वाजता मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला, जुने जकात गृह, फोर्ट येथे होणार आहे.
मुझफर इब्राहिम हे सर जे. जे. रुग्णालय येथे वैद्यकीय उपचार घेत असताना दि. 24 ऑगस्ट 2013 रोजी मृत्यू पावले. या मृत्यू प्रकरणाच्या संबंधाने कोणास आपले म्हणणे मांडायचे असल्यास त्याबाबतचे लेखी निवेदन
कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई शहर यांच्या समोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा