मुंबई ( २४ जून २०१९ ) : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वन विभागातील मौजे कासोळा, कोडगांव खडका मार्गालगत वनक्षेत्रावर घेण्यात आलेल्या रोपवनातील माहे ऑक्टोबर, 2018 च्या जिवंत रोपांच्या मोजणी अहवालानुसार अनुक्रमे 94 टक्के, 91 टक्के व 63 टक्के एवढी जिवंत रोपांची संख्या असल्याचे वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
वृक्षारोपण केल्यानंतर बहुतांश झाडे करपली आहेत अशा आशयाचा प्रश्न सदस्य हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केला होता.
वृक्षारोपण केल्यानंतर बहुतांश झाडे करपली आहेत अशा आशयाचा प्रश्न सदस्य हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केला होता.
टिप्पणी पोस्ट करा