मुंबई ( १७ जून २०१९ ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सुरुवात झाली. विधान परिषदेच्या कामकाजास वंदेमातरम् ने सुरुवात झाली. यावेळी सभागृहात सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह सभागृहातील इतर सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा