(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दिवंगत विधानसभा सदस्यांना आदरांजली | मराठी १ नंबर बातम्या

दिवंगत विधानसभा सदस्यांना आदरांजली

मुंबई ( १७ जून २०१९ ) : विधानसभेचे सदस्य, माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी दिवंगत सदस्य हनुमंत डोळस, माजी सदस्य रघुनाथ ओंकार उर्फ तात्यासाहेब आर.ओ.पाटील, पांडुरंग हजारे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, अजित पवार, गणपतराव देशमुख, सतीश पाटील आणि किशोर पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget