मुंबई ( १७ जून २०१९ ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित मंत्री यांचा सभागृहाला परिचय करून दिला.
यात सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, प्रा. तानाजी सावंत, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, संजय उर्फ बाळा भेगडे, डॉ. सुरेश खाडे, अतुल सावे, अविनाश महातेकर, डॉ. अशोक ऊईके, योगेश सागर, परिणय फुके यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा