(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा | मराठी १ नंबर बातम्या

रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई ( ४ जून २०१९ ) : राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद (ईद-उल-फितर) निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा आहे. माणसा-माणसांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा ‌प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget