मुंबई ( २४ जून २०१९ ) : नंदुरबार शहरात पेट्रोल व डिझेल वरील सेस 31 डिसेंबर 2019 पर्यंत लागू असेल असे वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. दि. 31 डिसेंबर 2016 च्या अधिसूचनेनुसार हा सेस लागू करण्यात आला आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
टिप्पणी पोस्ट करा