मुंबई ( १७ जून २०१९ ) : विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले सदस्य पृथ्विराज सयाजीराव देशमुख यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.
यावेळी सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह सभागृहातील इतर सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा