मुंबई ( १० जुलै २०१९ ) : अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे पार पडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष भरारी पथक यावर्षी स्थापन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा