मुंबई ( २६ जुलै २०१९ ) : भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नायडू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपराष्ट्रपती यांच्या स्वागतासाठी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राज गोपाल देवरा, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा